मुख्यमंत्री असताना फडणवीसांचं काय चुकलं, Ajit Pawar यांनी केलं विश्लेषण | Devendra Fadnavis #ajitpawar #ajitdadapawar #ncp #devendrafadnavis #bjp #mva #mahavikasaghadi Subscribe to Our Channel 👉🏻 🤍🤍youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►🤍🤍lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: 🤍bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► 🤍🤍facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►🤍twitter.com/MiLOKMAT Instagram ►🤍🤍instagram.com/milokmat
बरोबर .हा देवेद्र 2014च्या अगोदर कोनालाही माहीत नव्हता
अजित पवार साहेब कुठल्याही पक्षाचे असो परंतु ते स्पष्ट आणि सत्य बोलतात त्याबद्दल त्या माणसाचा मला आदर आहे🙏
आपलं स्थान सध्या राष्ट्रवादी मध्ये कुठं आहे अजितदादा 😎
Dadasuperhero
दादा बरोबर आहे
फडणवीस असा माणूस आहे जो मोदीजींना पण संपवण्याचं कट कारस्थान करू शकतो.
दादा तुम्हीच हवे CM पदी
धुतल्या तांदळागत इतका कोण स्वच्छ आहे. त्यातल्या त्यात चांगला तांदूळ म्हणून भाजपाकडे पाहिले जाते
महाराष्ट्रातल एक सडेतोड व्यक्तीमत्व म्हणजे अजीतदादा ओठात एक आणि पोटात एक अस कधी त्यांना जमलच नाही स्वपक्षातील तर सोडाच पण कुठेही अन्याय होत असेल तर दादांना ते सहन होत नाही दादांनी केलेल्या या विष्लेशणातून हेच दिसून येतय अत्यंत समर्पक संघ आणि भाजपन बहुजन समाजातील नेत्रुत्व कस संपवल हे त्यांनी अधोरेखित केलय आणि हे सत्यच आहे आणि दादा सत्य बोलायला कधीच घाबरत नाही।
या राजकारण्यांना एकमेकांची उणीधूणी काढण्यासाठी व एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जनते ने निवडून दिले का ? यातील एक ही जण जनतेच्या कल्याणाचा विचार करताना, बोलतांना दिसत नाही! आता वेळ आली आहे की यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
दादा, नेहमी सदा सर्वदा समोर बोट दाखवू नका , स्वतः कडे ४ बोटं असतात.
नारायण
Gopinath munde Saheb only
वहा दादा अचूक निरीक्षण
Dada analysis 100/ writes
Use and throw policy seen people
प्रत्येक पक्षात हीच बोब😂😂 दादा तुम्ही सुध्या दोन दोन पद हाणताव जयंत पाटील वेटीग वर ठेवताव आपलं पण तेच आहे दुसरी कडे चार येक बोट करताव तेव्हा चार बोटं तुमच्या कडे पण🙄🙄🙄
माझा तो बाब्या तुझा तो बाबुराव !
अगदी बरोबर आहे